शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरच्या लढ्यात कुटुंबीयांची साथ मोलाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कॅन्सरचे निदान झाल्यापासून ते उपचार पूर्ण होईपर्यंत वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाताना कुटुंबीय, मित्र परिवार, डॉक्टर्स व रुग्णालयातील ...

औरंगाबाद : कॅन्सरचे निदान झाल्यापासून ते उपचार पूर्ण होईपर्यंत वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाताना कुटुंबीय, मित्र परिवार, डॉक्टर्स व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची साथ मोलाची ठरली, अशी भावना कर्करोगमुक्त झालेल्या महिलेने व्यक्त केली.

दरवर्षी जून महिना हा कॅन्सरवर मात केलेल्यांचा (कॅन्सर सर्व्हायवर) महिना म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने २६ जून रोजी वुमेन्स डॉक्टर्स विंग आयएमए औरंगाबादतर्फे आयोजित ‘कर्करोगमुक्त आम्ही’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी कॅन्सरशी यशस्वी लढा दिलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. अरुणा कराड, डॉ. अनघा वरूडकर यांनी कर्करोगाबद्दल माहिती देत कर्करोगमुक्त महिलांना बोलते केले. डॉ. वरुडकर यांनी कर्करोग टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, हे सांगितले. डॉ. कराड यांनी कर्करोगाबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. शिल्पा आसेगावकर यांनी केले, तर डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी आभार मानले. आयएमए अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर व सचिव डॉ. यशवंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.