शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

अर्धवट नावांचा ठरतोय अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:25 AM

जिल्ह्यातील सातबारा उताºयांवर अर्धवट नावे असल्याने हे सातबारा उतारे संगणकीकृत करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सातबारा उताºयांवर अर्धवट नावे असल्याने हे सातबारा उतारे संगणकीकृत करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.महसूल विभागाच्या वतीने शेत जमिनीसाठी सातबारा उतारा दिला जातो. या उताºयांवर बहुतांश ठिकाणी स्वत:चे नाव आणि वडिलांचे नाव एवढाच उल्लेख असल्याने ही सातबारा नेमकी कोणाची हे शोधताना महसूल प्रशासनाला अडचणी येत आहेत. छोट्या गावांमध्ये मूळ मालक शोधणे शक्य आहे. परंतु, मोठ्या लोकसंख्येची गावे आणि शहरी भागात मात्र मूळ मालकांना शोधणे अवघड जात आहे. तसेच एकाच नावाची अनेक कुटुंबे असल्याने या अडचणीत भर पडली आहे.सध्या जिल्हा प्रशासनाने सातबाराचे संगणकीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. संगणकामध्ये सातबाराची माहिती जमा करीत असताना अनेक सातबारांना आडनावच नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे भविष्यात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. अर्धवट सातबारा उतारा बँक किंवा इतर कार्यालयातही नाकारला जातो. तेव्हा सातबारा उताºयावर नाव लावून घेण्यासाठी खातेदारांनी आपल्या गावच्या तलाठ्याशी संपर्क साधावा, त्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन सातबारा अद्ययावत करुन घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.