शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सोने गहाण प्रकरण; मुख्य फरारी आरोपी जेरबंद

By admin | Updated: June 8, 2017 00:36 IST

जालना : बहुचर्चित जेपीसी बँकेच्या बदनापूर शाखेत बनावट सोने गहान ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप झाल्याचे उघडकीस आले होते

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बहुचर्चित जेपीसी बँकेच्या बदनापूर शाखेत बनावट सोने गहान ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी पदाधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, बुधवारी पोलिसांनी मुख्य तीन आरोपींना अटक केली असून, त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बदनापूर न्यायालयाच्या आदेशाने बदनापूर पोलीस ठाण्यात २०१० ते २० १५ या काळात दरम्यान फसवणूक केल्यासंदर्भात ३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होेते. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्याकडे देण्यात आला होता.या गुन्ह्यातील आरोपींची संख्या व गुन्ह्याचे स्वरुप पाहता, बारी यांनी विशेष पथकास आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने ५ आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीतून मुख्य प्रमुख आरोपी हे गौरव मंत्री, प्रितेश मंत्री व राजकुमार मंत्री असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक धुळे, नाशिक, औरंगाबाद येथे गेले. परंतु आरोपी वास्तव्याची जागा वारंवार बदलत असल्याने व त्यांनी त्यांचे जुने मोबाईल नंबर व जुने अड्रेस बदलल्यामुळे त्यांना पकडने जिकरीचे झाले होते. बुधवारी पोलीस पथकाला त्यांच्या ठावठिकाणीची माहिती मिळाली. त्यावरुन त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. उर्वरित आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी बारी यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.