शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

फेथ बिल्ड कन्स्ट्रक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:02 IST

राजेंद्र पाटील व्यवस्थापकीय संचालक मागील ३० वर्षांत ६०पेक्षा अधिक गृह प्रकल्प ज्यात २ हजारपेक्षा अधिक सदनिका उभारण्याचा अनुभव ...

राजेंद्र पाटील

व्यवस्थापकीय संचालक

मागील ३० वर्षांत ६०पेक्षा अधिक गृह प्रकल्प ज्यात २ हजारपेक्षा अधिक सदनिका उभारण्याचा अनुभव असलेल्या फेथ बिल्ड कन्स्ट्रक्शनने ग्राहकांसाठी गृह प्रदर्शनात वाळूज परिसरातील गरवारे कंपनीसमोर ''उद्योग कौशल्य'' हे वन बीएचके १४.५० लाखांपासून ते २ बीएचके २४ लाखांपासून उपलब्ध करून दिले आहेत. येथे ११६ फ्लॅट्स आहेत. सिंगल गेट इन्ट्री, गार्डन, लिफ्ट, पार्किंग सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. श्रेयनगरमध्ये ''उद्योग मोहनतारा'' २ बीएचके लक्झरीयस ८ फ्लॅट्स प्रकल्प, देवळाई मुख्य रस्त्यावर ''उद्योग वरद'' ६६ फ्लॅट्स, १० शॉप्सचा प्रकल्प, यात १ बीएचके व २ बीएचके टेरेस फ्लॅट्स २५ ते ३० लाखपर्यंत किंमत आहे. एमआयटी कॉलेजसमोरील बाजुस ''उद्योग इंद्रकमल'' हा १ व २ बीएचके तयार फ्लॅटच्या प्रकल्पात २५ लाख ते ५० लाखपर्यंतचा पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय वाळूज येथे जोगेश्वरी परिसरात ३ एकरावर प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ज्या ग्राहकांना गृहप्रकल्पांना भेट द्यायची आहे, त्यांच्यासाठी प्रदर्शन स्थळापासून वाहनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.