शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यातील ६०० शाळांतील बालवैज्ञानिकांचे प्रयोग सादर

By admin | Updated: September 15, 2015 00:23 IST

औसा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आलमला येथे आयोजित जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात ६५६ पैकी ६०० शाळांतील बालवैज्ञानिकांनी आपले प्रयोग सादर केले आहेत़

औसा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आलमला येथे आयोजित जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात ६५६ पैकी ६०० शाळांतील बालवैज्ञानिकांनी आपले प्रयोग सादर केले आहेत़ या प्रदर्शनास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे़ आलमला येथील विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निकमध्ये आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आ़ विक्रम काळे यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर होत्या़ यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सभापती कल्याण पाटील, माजी सभापती बालाजी कांबळे, जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब सवई, किसनराव लोमटे, जयश्री पाटील, रेखा तरडे, औसा पंचायत समितीच्या सभापती कोमल सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी डॉ़ गणपत मोरे, संजयकुमार राठोड, शिवचरण धाराशिवे, प्रभाकर कापसे, बसवराज धाराशिवे, महादेव खिचडे, डॉ़ महादेव पंडगे आदींची उपस्थिती होती़यावेळी आ़विक्रम काळे म्हणाले, इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनामुळे विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे़ त्यामुळे संशोधन वृत्ती वाढत आहे़ यावेळी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते़