शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेच्या माहितीने विद्यार्थ्यांत संचारला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:11 IST

एनटीएसई, आॅलिम्पियाड, एनएसई यांसारख्या स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना आपण इतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठे आहोत, याचा अंदाज येतो. केवळ पाठ्यपुस्तकांवर आधारित या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होतात, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या परीक्षांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशा शब्दांत आकाश इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक व आयआयटी दिल्लीच्या गणित विभागाचे अभिषेक सेठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देसेमिनार : लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब आणि आकाश इन्स्टिट्यूटचा उपक्रमात विद्यार्थ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एनटीएसई, आॅलिम्पियाड, एनएसई यांसारख्या स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना आपण इतर गुणवंत विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठे आहोत, याचा अंदाज येतो. केवळ पाठ्यपुस्तकांवर आधारित या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होतात, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या परीक्षांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशा शब्दांत आकाश इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक व आयआयटी दिल्लीच्या गणित विभागाचे अभिषेक सेठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब आणि आकाश इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायंकाळी लोकमत लॉन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सेठ यांनी एनटीएसई आणि आॅलिम्पियाड या स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आकाश इन्स्टिट्यूटचे केंद्र संचालक मंगेश असवर, ‘लोकमत’चे वितरणप्रमुख वसंत आवारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सेठ म्हणाले की, पालकांनी विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव टाकू नये. विद्यार्थ्यांनीही लहानसहान अपयशांनी खचून जाऊ नये, असेही त्यांनी सुचविले. स्पर्धा परीक्षांविषयी सविस्तर माहिती देणारा हा कार्यक्रम अत्यंत मार्गदर्शक ठरल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.स्पर्धेतील विजेतेदि. ४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या ‘लोकमत टॅलेंट हंट’ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी बक्षिसे देण्यात आली.इयत्ता आठवी-प्रथम - नील बारके (लॅपटॉप)द्वितीय- अक्षया श्रीधर (मोबाईल)तृतीय- रितेश कोलते (सायकल)इयत्ता नववी-प्रथम- विराज रोडगे (लॅपटॉप)द्वितीय- श्रीराम ढमढेरे (मोबाईल)तृतीय- रशद अली बेग (सायकल)इयत्ता दहावीप्रथम- सुमित गिरनाळ (लॅपटॉप), द्वितीय- यश काबरा (मोबाईल), तृतीय- अपूर्व आनंद (सायकल)