शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईच्या उत्साहाला आज येणार उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:44 IST

नवरात्रीचे अवघे दोन दिवस बाकी राहिल्यामुळे गुरुवारी ‘लोकमत रंगिलो दांडिया’साठी प्रोझोन मॉलच्या हिरवळीवर गरबाप्रेमींचा अपूर्व उत्साह दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नवरात्रीचे अवघे दोन दिवस बाकी राहिल्यामुळे गुरुवारी ‘लोकमत रंगिलो दांडिया’साठी प्रोझोन मॉलच्या हिरवळीवर गरबाप्रेमींचा अपूर्व उत्साह दिसून आला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, पोलीस उपायुक्त दीपाली धाटे- घाटगे यांच्या हस्ते देवीची आरती झाली आणि तरुणाईने जल्लोष करीत पारंपरिक गरब्याच्या गाण्यांवर थिरकण्यास सुरुवात केली.याप्रसंगी ‘लोकमत’चे संपादक सुधीर महाजन, सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई, प्रोझोनचे मोहम्मद अर्शद, पुरातत्व विभागाचे शिवकांत वाजपेयी, विजय वाडकर, सुधीर मोकळे, मनोज बोरा, जितेंद्र सलुजा आदींची उपस्थिती होती.आज नववी माळ. यंदाच्या नवरात्रोत्सवात धूम करण्याचा, मनसोक्त दांडिया खेळण्याचा आजचा शेवटचा दिवस. यामुळेच संपूर्ण तयारीनिशी तरुणाई मैदानात उतरणार आणि देहभान हरपून दांडिया खेळणार. आजच्या शेवटच्या दिवशी प्रोझोनच्या सहकार्याने आयोजित ‘लोकमत रंगिलो दांडिया’च्या तालावर थिरकण्यासाठी सज्ज व्हा. रवी जैस्वाल आणि हिना पाली यांनी गुरुवारी संचालन केले.