शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

विहिरी खोदण्याचे काम जोरात

By admin | Updated: June 19, 2014 23:48 IST

केदारखेडा : परीसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी कपाशीची ठिबक सिंचनावर लागवड केलेली आहे

केदारखेडा : परीसरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी कपाशीची ठिबक सिंचनावर लागवड केलेली आहे. कपाशीची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे़ परंतु या कपाशीला अता ठिबक सिंचनाद्ववारे सुध्दा पाणी अपुरे पडत असल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे़ अनेक शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून विहीर खोदण्याचे काम वेगात सुरु केले आहे.एकीकडे कपाशी जोमात असली तरी अद्याप पावसाचा अंदाज नसल्याने एरवी उन्हाळ्यात करता येणारे विहिरींचे खोदकामही शेतकरी करताना दिसत आहे़ गतवर्षी १५ ते २0 जून दरम्यान शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांना खताची मात्रा देऊन वखरपाळी केली होती़मात्र या वर्षी अद्याप पाऊस आला नसल्याने शेतीच्या आंतरमशागती करुन शेतकरी पावसाची प्रतीक्षा करताना दिसत आहेत. सर्व शेतकरी पड रे पाण्या ... पड रे पाण्या...भिजवू जमिनी अशा म्हणत असल्याचे चित्र आहे. पाऊस वेळेवर येईल या अशावर काही शेतकऱ्यांनी २ ते ५ जून दरम्यान ठिबक सिचंनद्ववारे अल्पशा पाण्याचा अधार घेऊन कपाशीची लागवड केलेली आहे़ परंतु या कपाशीचे पीकसुध्दा आता पावसाची वाट पाहत असल्याचे जाणवत आहे़ उन्हाळ्यात काही शेतकऱ्यांना लग्नसराईच्या धामधुमीत विहिरींचे काम करता आले नाही, असे शेतकरी पावसाला उशीर झाल्याचा फायदा घेऊन विहिरीचे काम करण्यात मग्न असल्याचे दिसत आहे़ मोठा पाऊस पडण्याची सर्वांनाच प्रतीक्षा लागून असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.(वार्ताहर)