शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बजाजनगरात १०० नेत्र रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST

जानकीदेवी बजाज सामाजिक संस्था व व्हिजन स्प्रिंगच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी बजाजनगरच्या छत्रपतीनगरात मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. याचे उद्घाटन ...

जानकीदेवी बजाज सामाजिक संस्था व व्हिजन स्प्रिंगच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी बजाजनगरच्या छत्रपतीनगरात मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. याचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, बाबासाहेब जगधणे, धमेंद्र हुपाने, मधुकर झोडपकर, निलेश चव्हाण, देवीदास तोडकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरात डॉ. निलेश खरचने, डॉ. शीतल सिरसाठ, राम लोंढे, भूषण पोफळे, दर्शना नैकरकर, निशांत सिरसाठ, सोफिया जगधणे, राजेंद्र म्हस्के आदींनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन १०० नेत्र रुग्णांची तपासणी केली.

फोटो ओळ

बजाजनगरात जानकीदेवी बजाज संस्था व व्हिजन स्प्रिंगच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात नेत्र रुग्णांची तपासणी करुन चष्मे वाटप करण्यात आले.

--------------------------

वामनराव नरवडे यांचे निधन

वाळूज महानगर : पंढरपूरचे माजी सरपंच वामनराव अर्जुन नरवडे (८५) यांचे गुरुवारी निधन झाले. येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, तीन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

फोटो आहे- वामनराव नरवडे

------------------------------