शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आजही सचखंड,श्रीगंगानगर एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:18 IST

पंजाब, हरियाणामध्ये उद्भवलेल्या हिंसाचारामुळे उत्तर भारतातून धावणाºया रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ शनिवारनंतर आज रविवारीही नांदेड येथून उत्तर भारतात जाणारी सचखंड आणि श्रीगंगानगर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पंजाब, हरियाणामध्ये उद्भवलेल्या हिंसाचारामुळे उत्तर भारतातून धावणाºया रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ शनिवारनंतर आज रविवारीही नांदेड येथून उत्तर भारतात जाणारी सचखंड आणि श्रीगंगानगर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे़डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम-रहिम यांना न्यायालयाने दोषी ठरवताच त्यांच्या समर्थकांनी जाळपोळ, दगडफेक सुरू केली आहे़ त्यामुळे पंजाब, चंदीगड, हरियाणातील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या़ तर बहुतांश गाड्या विलंबाने धावत आहे़ उत्तर भारतातून नांदेडकडे येणाºया गाड्या विलंबाने धावत असल्याने नांदेडहून उत्तर भारतात धावणाºया गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़शनिवारच्या घटनेनंतर अमृतसरहून येणारी श्री हुजूर साहिब सचखंड एक्स्प्रेस तीन ते चार तास उशिराने धावल्याने रविवारी रात्री उशिरा नांदेडात पोहोचली़ यापूर्वी शनिवारी नांदेडातून सुटणारी सचखंड एक्स्प्रेस आणि उना हिमाचल नांगलदम रद्द करण्यात आली़ तर रविवारी नांदेडहून सुटणाºया दोन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या़ त्याचबरोबर अमृतसरहून रविवारी निघणारी सचखंड एक्स्प्रेसही रद्द केली आहे़रविवारी नांदेड येथून धावणारी गाडी संख्या - १२७१५ नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि गाडी संख्या - १२४८५ नांदेड - श्रीगंगानगर एक्स्प्रेस २७ आॅगस्ट रोजी रद्द करण्यात आल्यामुळे सलग दोन दिवस या मार्गावरील प्रवासी ताटकळले आहेत़ रेल्वेस्थानकावरही गर्दी होती़