यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आस्वार, आनंद बोर्डे, विनायक वाघुले, अर्जुन गवळे, विजय प्रधान, अमोल हेलोडे, विनोद गडकर, किशोर भोळे, आनंद प्रधान, नीलेश गायकवाड, अजय चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाखा प्रमुख अमोल रगडे, उपप्रमुख विनय वाकळे, सचिव अमोल कांबळे, कोषाध्यक्ष विजय नाटकर, नितीन हिवाळे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
भारतीय दलित कोब्रा शाखेची स्थापना
By | Updated: November 22, 2020 09:02 IST