शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

‘एंटरटेनमेंट जबरदस्त’चे रविवारी आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:39 IST

कलर्स चॅनल’ आणि ‘लोकमत सखी मंच’तर्फे सखी मंच सदस्य व कुटुंबियांसाठी तसेच ‘लोकमत’च्या सर्व वाचकांसाठी ‘एंटरनटेनमेंट जबरदस्त’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘कलर्स चॅनल’ आणि ‘लोकमत सखी मंच’तर्फे सखी मंच सदस्य व कुटुंबियांसाठी तसेच ‘लोकमत’च्या सर्व वाचकांसाठी ‘एंटरनटेनमेंट जबरदस्त’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत हॉल, लोकमत भवन येथे रविवार, दि.१९ नोव्हेंबर रोजी दु. ४ वा. हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मजेशीर उखाणे, विनोदी चुटकुले स्पर्धा घेण्यात येतील. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. याशिवाय कार्यक्रमात सहभागी कुटुंबांसाठी विशेष गेम शोचे आयोजन करण्यात आले आहे.विनोदाचे जीवनात एक वेगळेच महत्त्व आहे. रोजची स्पर्धा, ताणतणाव, भांडणे, वादविवाद या गोष्टी हल्ली सर्व ठिकाणी, सर्व वयोगटांत, कुठल्याही वेळी, क्षुल्लकपासून गंभीर कारणांपर्यंत पाहावयास मिळतात. त्यातून शाब्दिक, शारीरिक अशा सगळ्या स्तरांवर संघर्ष व त्याचे निरनिराळ्या स्वरूपांतील परिणाम पाहावयास मिळतात. या साºयांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा मूलमंत्र मिळावा, ताणतणाव विसरून सर्व कुटुंबाने मनोरंजनाचा आस्वाद घ्यावा, सुलभतेने जगण्याचे रहस्य समजून घेता यावे, या हेतूने कलर्स वाहिनीवर सुरू होणाºया एका शोच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बघण्यासाठी सर्वांना प्रवेश खुला असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले.