शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोहटादेवी मंदिर चौकातील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:34 IST

लोकमतने मोहटादेवी मंदिर चौक ते जागृत हनुमान मंदिर, वडगाव कोल्हाटी व छत्रपतीनगरकडे जाणाºया रस्त्यांवर दुतर्फा हातगाडीवाले व भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे वृत्त प्रकाशित करताच सोमवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अतिक्रमण हटवून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : लोकमतने मोहटादेवी मंदिर चौक ते जागृत हनुमान मंदिर, वडगाव कोल्हाटी व छत्रपतीनगरकडे जाणाºया रस्त्यांवर दुतर्फा हातगाडीवाले व भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे वृत्त प्रकाशित करताच सोमवारी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अतिक्रमण हटवून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला.बजाजनगरातील मोहटादेवी मंदिर चौक परिसरात हातगाडीवाले व भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुतर्फा अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. सायंकाळच्या वेळी बाजारात खरेदीसाठी व मंदिरात दर्शनासाठी येणाºयांची संख्या जास्त असल्याने याठिकाणी मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे दररोज मोहटादेवी मंदिर चौक परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण जात असून, मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पाच मिनिटांच्या रस्त्यासाठी अर्धा-अर्धा तास वाहनधारकांना ताटकळत थांबावे लागत आहे. पादचाºयांना तर या कोंडीतून जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. सिडको व बजाजनगरात शिकवणी असल्याने सायंकाळच्या वेळी शालेय विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी येथूनच जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते. नागरिकांनी अनेक वेळा एमआयडीसी व स्थानिक पोलिसांकडे अर्ज विनंत्या केल्या आहेत. परंतु संबंधित प्रशासनाकडून ठोस आणि कठोर कारवाई करून कायमस्वरुपी तोडगा काढला जात नाही. त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करून नागरिकांच्या समस्येला वाचा फोडली. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच वाळूज एमआयडीसी पोलीस प्रशासनाने सोमवारी दुपारी रस्त्यांवरील हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण हटवून रहदारीसाठी रस्ता मोकळा केला. या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करून ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.ही कारवाई पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार लक्ष्मण उंबरे, फौजदार आरती जाधव, फौजदार सविता तांबे, फौजदार भास्कर खरात, सतीश जोगस, अशोक कांबळे, किरण जाधव, अशोक दाभाडे आदींनी केली.