शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

वीज प्रश्नी दिंद्रूडमध्ये अभियंत्याला घेराव

By admin | Updated: October 17, 2014 00:28 IST

दिंद्रूड : नेहमीच खंडित होणारा वीजपुरवठा आणि अधिकाऱ्यांकडून होत असलेले दुर्लक्ष याच्या विरोधात गुरूवारी दिंद्रूड ग्रामस्थ आक्रमक झाले होते़

दिंद्रूड : नेहमीच खंडित होणारा वीजपुरवठा आणि अधिकाऱ्यांकडून होत असलेले दुर्लक्ष याच्या विरोधात गुरूवारी दिंद्रूड ग्रामस्थ आक्रमक झाले होते़ शेकडो ग्रामस्थांनी येथील वीज उपकेंद्रावर मोर्चा काढून संताप व्यक्त करीत अभियंत्याला घेराव घातला़ यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते़माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत अनेक वाड्या-वस्त्यांसह गावांचा समावेश आहे़ मात्र मागील काही दिवसापासून या उपकेंद्रातून व्यवस्थीत वीजपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ व शेतकरी वैतागले होेते़ तसेच महिन्याला येथील रोहित्र जळत असल्याने अनेक दिवस वीजपुवठा खंडीत राहतो़ असा प्रकार नेहमीच घडत असतानाही याकडे येथील अभियंता दुर्लक्ष करीत असल्याने गुरूवारी ग्रामस्थ आक्रमक झाले होते़ लाईनमनही उपलब्ध नसल्याने खाजगी व्यक्तीकडून विजेची दुरूस्ती करून घ्यावी लागते़ गुरूवारी असाच प्रकार घडल्यानंतर ग्रामस्थ, व्यापारी व शेतकऱ्यांनी कार्यालयावर मोर्चा काढून अभियंत्याला घेराव घातला़ कनिष्ठ अभियंता एम़ आय़ आलवने, उपकार्यकारी अभियंता मंगेश बोरगावकर यांची उपस्थिती होती़ सहायक पोलिस निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचारी तळ ठोकून होते़ बोरगावकर यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली़ प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे़ (वार्ताहर)