शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

नाममात्र शुल्कात मिळणार वीजमीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:13 IST

दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील १०५०० लाभार्थ्यांना नाममात्र शुल्क आकारून वीजमीटर दिले जाणार आहेत. महावितरणकडून सध्या सर्वेक्षण सुरू असून योजनेअंतर्गत ३९ कोटींची कामे केली जाणार आहेत. योजनेमुळे अंधारातील गावे प्रकाशमय होणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील १०५०० लाभार्थ्यांना नाममात्र शुल्क आकारून वीजमीटर दिले जाणार आहेत. महावितरणकडून सध्या सर्वेक्षण सुरू असून योजनेअंतर्गत ३९ कोटींची कामे केली जाणार आहेत. योजनेमुळे अंधारातील गावे प्रकाशमय होणार आहेत.सदर योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेत येणाºयांकडून नाममात्र शुल्क आकारून वीज मीटर दिले जाणार आहे. या योजनेमुळे मात्र गाव तांडावस्तीवर असलेला अंधार दूर होण्यास मदत होणार आहे. शिवाय योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणकडून सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती अभियंता शांतीलाल चौधरी यांनी दिली. या योजनेअंतर्गत ३९ कोटींची वीजेची कामे महावितरणकडून केली जाणार आहेत. ग्रामीण भागातील कृषी व अकृषिक ग्राहकांना वीजपुरवठा होत असलेल्या सामाईक वाहिनीच्या विलगीकरणाद्वारे ‘अकृषिक’ ग्राहकांना स्वतंत्र वाहिनीद्वारे चोवीस तास वीजपुरवठा करण्याचे शासनाने निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण - श्रेणीवर्धन - बळकटीकरणासह प्रणालीतील वीजहानीच्या योग्य मोजमापासाठी ऊर्जा अंकेक्षण करण्यात येणार असून त्यासाठी ग्राहक तसेच वीज वितरण रोहित्र व फिडर यावर योग्य क्षमतेचे मीटर बसविले जाणार आहेत.