शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

वीजबिल भरणा केंद्रातील दरोड्याचाही लागला नाही तपास...

By admin | Updated: December 9, 2015 23:54 IST

शहरातील औसा रोड परिसरात रामदेवबाबा मंदिराच्या पाठीमागील गणेश नगरात येथील समता नागरी सहकारी पतसंस्था लातूरच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वीजबील

शहरातील औसा रोड परिसरात रामदेवबाबा मंदिराच्या पाठीमागील गणेश नगरात येथील समता नागरी सहकारी पतसंस्था लातूरच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वीजबील भरणा केंद्रातून दोन तरुणांनी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रिव्हॉल्वरचा धाक दाखवून १ लाख ४ हजार ९०४ रुपये लुटल्याची खळबळजनक घटना घडली. गणेशनगर येथील वीजबिल भरणा केंद्रातील लिपीक शशिकांत कुलकर्णी यांनी दिवसभर जमा झालेली रक्कम एकत्रित करुन वीज बिल भरणा केंद्र बंद करण्याच्या तयारीत असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी वीज बिल भरणा केंद्रात घुसून कुलकर्णी यांच्या कानशिलावर रिव्हॉल्वर लावत त्यांच्याकडील १ लाख ४ हजार ९०४ रुपयांची रक्कम घेऊन पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीतील फुटेजवरुन रेखाचित्र जारी केले. मात्र आरोपींचा शोध लागला नाही.बाजारपेठ परिसरात व्यापारी अनिल वसंत कापसे यांचे गोदाम आहे. या गोदामामध्ये ते आपल्या दुकानातील माल साठवून ठेवत असत. नेमके हेच हेरुन या दरोडेखोरांनी बाजार परिसरातील हे गोदाम ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री फोडले होते. या गोदामामधील २ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावत, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील दरोडेखोरांना पकडून न्यायालयासमोर हजर केले होते. हा अपवाद वगळता बहुतांश घटनांचा तपास लागला नाही.