शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४९ ग्रा.पं.साठी निवडणुका जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:04 IST

मराठवाड्यातील २0१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून यात हिंगोली जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणाºया ग्रा.पं.चा यात समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मराठवाड्यातील २0१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून यात हिंगोली जिल्ह्यातील ४९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणाºया ग्रा.पं.चा यात समावेश आहे.राज्य निवडणूक आयोगाने यासाठी एक महिना चार दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये ७ सप्टेंबर रोजी तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करावयाची आहे. तर १५ ते २२ सप्टेंबरदरम्यान सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ४.३0 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज छाननी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून ते छाननी संपेपर्यंत होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर असून दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. निवडणूक चिन्ह वाटप करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी २७ सप्टेंबरला दुपारी ३ नंतर प्रारंभ होईल. जेथे आवश्यक आहे त्या ठिकाणी ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. ११ आॅक्टोबरला निवडणूक निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ग्रा.पं.सदस्यासह थेट जनतेतील सरपंचपदासाठीही उमेदवार रिंगणात राहणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना वेगळे महत्त्व आले आहे. यात हिंगोली-१६, कळमनुरी-१६, औंढा-७, सेनगावातील १0 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. वसमतमध्ये मात्र सध्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली आहे.