शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख मराठा बांधव मोर्चात होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:16 IST

परभणी : मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी आयोजित राज्यव्यापी मराठा क्रांती महामोर्चासाठी परभणी जिल्ह्यातून एक लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती परभणी येथे ३० जुलै रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी आयोजित राज्यव्यापी मराठा क्रांती महामोर्चासाठी परभणी जिल्ह्यातून एक लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती परभणी येथे ३० जुलै रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत देण्यात आली.परभणी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या कै.अण्णासाहेब गव्हाणे सभागृहात ३० जुलै रोजी मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी निघणाºया राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली.जिल्हाभरातून या मोर्चासाठी १ लाख मराठा बांधव सहभागी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे हा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात बैठका घेतल्या जात असून नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी परभणीत नियोजन बैठक पार पडली. गावोगावी जावून बैठका घेणे, बॅनर, स्टिकर, पोस्टर्स आदीच्या माध्यमातून आवाहन केले जाणार आहे. जिजामाता मैदान भायखाळा ते आझाद मैैदान मुंबई असा मोर्चाचा मार्ग राहणार आहे. एकाचवेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन मराठा समाज बांधवांनी चार दिवस आधीच मुंबईत दाखल होण्याचे सांगण्यात आले. ६ आॅगस्ट रोजी ४ रेल्वेगाड्यांनी मुंबईकडे जाण्यास सुरुवात होणार आहे. समाज बांधवांनी शक्यतो सार्वजनिक वाहनानेच मोर्चाला यावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. मोर्चा शिस्तीत निघावा, यासाठी जिल्ह्यातून ५ हजार स्वयंसेवक तयार केले जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा संपर्क कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.