शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: May 15, 2017 23:50 IST

लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलातील एकूण ८ पोलीस निरीक्षकांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : लातूर जिल्हा पोलीस दलातील एकूण ८ पोलीस निरीक्षकांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या. ८ पैकी एका अधिकाऱ्याची नांदेड येथे बदली करण्यात आली आहे. तर उर्वरित ७ पोलीस निरीक्षकांची जिल्ह्यांतर्गत खांदेपालट करण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत.लातूर जिल्हा पोलीस दलातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पहिले पोलीस निरीक्षक सुनील ओव्हळ यांची नांदेड जिल्हा पोलीस दलात बदली झाली आहे. या ठिकाणी गांधी चौकचे गजानन भातलवंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चाकूर येथील पोनि. एस.आर. नागरगोजे यांची गांधी चौक पोलीस ठाणे, औसा येथील पोनि. व्ही.ए. जाधव यांची चाकूर, अहमदपूर येथील पोनि. एस.आय. चाऊस यांची औसा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर वाहतूक नियंत्रण शाखा लातूर येथील पोनि. गोवर्धन भुमे यांची आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोनि. आर.एस. तट यांची अहमदपूरला तर नियंत्रण कक्षातील एल.व्ही. राख यांची वाहतूक नियंत्रण शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी सोमवारी दुपारी काढले आहेत. जिल्ह्यांतर्गत सात अधिकाऱ्यांची त्यांनी खांदेपालट केली आहे.