शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

ईदनिमित्त बाजारपेठ सजली

By admin | Updated: June 24, 2017 23:40 IST

परभणी : रमजान ईद दोन दिवसांवर येऊन ठेपली असून यानिमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रमजान ईद दोन दिवसांवर येऊन ठेपली असून यानिमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. सौंदर्यप्रसाधने वस्तूंसह खाद्यपदार्थ, कपड्यांच्या दुकानांनी बाजारपेठ सजली आहे.रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदी, विक्री होते. यावर्षी आठ दिवसांपासून बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे. कच्छी बाजार, जनता मार्केट, गुजरी बाजार आदी भागात व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. जनता मार्केट ते कच्छी बाजार भागात किरकोळ व्यापाऱ्यांनी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. आठ दिवसांपासून या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. ईद सणाच्या निमित्ताने नवे कपडे खरेदी केले जातात. त्यामुळे कापड दुकानांवर खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. तसेच बांगड्या, कानातले, गळ्यातील हार, मेंहदी कोन आदी सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर गर्दी होत आहे. ईद सणाच्या दिवशी शिरखुर्मा तयार केला जातो. शिरखुर्मासाठी लागणाऱ्या शेवया, खारीक, बदाम, खिसमीस, मनुके बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले आहेत.