शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डस्टबिन खरेदीचे नियोजन बारगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:28 IST

९० हजार डस्टबिन खरेदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, निविदा प्रक्रियेअभावी डस्टबिन खरेदीचे नियोजन बारगळले आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील प्रत्येक कुटुंबाने आपला कचरा रस्त्यावर व इतरत्र कुठेही न टाकता थेट कुंडीत टाकावा यासाठी पालिकेने प्रत्येक कुटुंबाला दोन डस्टबिन देण्याचे ठरविले. त्यासाठी ९० हजार डस्टबिन खरेदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, निविदा प्रक्रियेअभावी डस्टबिन खरेदीचे नियोजन बारगळले आहे.जालना शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न सध्या एैरवणीवर आहे. शहरात दररोज ८५ मेट्रिक टन कचरा निघतो. पैकी ६० टन कचरा उचलला जातो उर्वरित २५ मेट्रिक टन कचरा जागेवर पडून राहतो.शहरातून उचलण्यात येणारा कचरा नगरपालिकेच्या मालकीच्या रोहनवाडी रस्त्यावरील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो. डंम्पिग ग्राऊंडवर ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे नियोजन नाही. घरातूनच ओला व सुका कचरा वेगळा करून तो घंटा गाड्यांच्या माध्यमातून डंपिंग ग्राऊंडवर टाकता यावा यासाठी पालिकेने प्रत्येक कुटुंबाला हिरव्या व निळ्या रंगाच्या दोन डस्टबीन देण्याचा ठराव घेतला.याबरोबर घंटा गाड्या, कॉम्पेक्टर आदी अडीच कोटी रुपयांचे स्वच्छता साहित्य खरेदीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.यातील घंटा गाड्यांची खरेदी करण्यात आली. मात्र, डस्टबीन खरेदला काही महिने उलटूनही मुहुर्त लागलेला नाही. डस्टबिन खरेदीसाठी आवश्यक निविदा प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही.पालिकेच्या पदाधिकाºयांसह अधिकाºयांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. तांत्रिक अडचणींअभावी डस्टबीन खरेदीचे नियोजन सध्या तरी शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले.