शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावाच्या वादामुळे तुरीचा सौदा बारगळला

By admin | Updated: February 3, 2017 00:41 IST

लातूर : हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी करण्यात येऊ नये, असे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने आडते- खरेदीदारांना बजावल्याने गुरुवारी आडते- खरेदीदारांनी तुरीचा सौदाच पुकारला नाही़

लातूर : हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी करण्यात येऊ नये, असे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने आडते- खरेदीदारांना बजावल्याने गुरुवारी आडते- खरेदीदारांनी तुरीचा सौदाच पुकारला नाही़ परिणामी, तूर घेऊन आलेल्या जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांची पंचाईतच झाली़लातूरच्या उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समितीत शेतीमालास चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यासह सीमावर्ती भागातील शेतमाल येतो़ सध्या दररोज तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे़ गुरुवारीही जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी १० क्विं़पेक्षा जास्त तूर विक्रीसाठी आणली होती़ दरम्यान, सौद्यासाठी बाजार समितीचे अधिकारी, आडते आणि व्यापारी जमले असता बाजार समितीने हमीभावापेक्षा तुरीची खरेदी- विक्री करु नये, असे बजावले़ त्यामुळे आडते आणि खरेदीदारांनी शासनाच्या हमीभावाप्रमाणे तूर खरेदी करणे परवडत नसल्याचे सांगून तुरीचा सौदाच पुकारला नाही़ त्यामुळे तूर वगळता अन्य शेतमालाचा सौदा झाला़ दरम्यान, तूर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण झाली़दरम्यान, शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर तुरीची विक्री करावी़ तसेच आडते- खरेदीदारांनी हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी- विक्री करु नये़ अन्यथा योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी सांगितले़