शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरांचा कट उधळला

By admin | Updated: June 11, 2014 00:26 IST

शिरूरकासार : येथे सोमवारी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे पसार झाले.

शिरूरकासार : येथे सोमवारी मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे पसार झाले. शिरूर शहरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री शहरात अंधार असल्याचा फायदा घेऊन काही चोरटे शहरात दाखल झाले होते. शहरातील हनुमान मंदिराजवळील सोन्याच्या दुकानाचे शटर चोरटे तोडत होते. यावेळी चोरट्यांना गस्तीवरील पोलीसांचा अंदाज आला. यावेळी शिरूर ठाण्याचे जमादार आदिनाथ तांदळे व कॉन्स्टेबल विधाते यांच्यासह इतर पोलीस गस्तीवर होते. त्यांनी चोरटे शटर तोडत असल्याचे पाहताच त्यांच्याकडे धाव घेतली. पोलीस येत असल्याचे पाहून चोरट्यांनी पळ काढला. यावेळी बऱ्याच अंतरापर्यंत पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र अंधार पाहून चोरटे पसार झाले. शिरुर शहरात आलेले चोरटे सशस्त्र होते. त्यांनी सोन्या- चांदीच्या दुकानाचे शटर तोडताना धारदार हत्याराचा वापर केला होता. याच वेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केल्याने चोरट्यांनी शस्त्र खाली ठेवून पळ काढल्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत यांनी सांगितले. तसेच सदरील चोरट्यांचा तपास करण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. शिरूर शहरासह परिसरात चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी यानंतरही पोलिसांची गस्त सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)