शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोषागारात देयकासाठी रात्री १० वाजेपर्यंत गर्दी

By admin | Updated: April 1, 2016 00:56 IST

नांदेड : चालू आर्थिक वर्षात आलेल्या निधींची देयके जिल्हा कोषागारात सादर करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी ३१ मार्चच्या रात्री १० वाजेपर्यंत रांगा लावल्या़

नांदेड : चालू आर्थिक वर्षात आलेल्या निधींची देयके जिल्हा कोषागारात सादर करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी ३१ मार्चच्या रात्री १० वाजेपर्यंत रांगा लावल्या़ प्रााप्त देयकांचा हिशोब व विवरण शासनाकडे सादर करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना रात्र जागून काढावी लागली़विविध योजनांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी यंत्रणेकडे वर्ग होतो़ प्राप्त व खर्च झालेल्या निधीचा वार्षिक ताळेबंद ३१ मार्चअखेर सादर करणे बंधनकारक असते़ जिल्हा नियोजन समिती, आदिवासी विभाग, तालुका विकास यंत्रणा, नागरी सुविधा आदीमार्फत प्राप्त निधी विविध योजनेसाठी खर्च होतो़ नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी खर्चाचा ताळेबंद जिल्हा कोषागारात सादर करावा लागतो़ तो सादर करण्यासाठी गुरुवारी अक्षरश: रांगा लागल्या़ देयके स्विकारण्यासाठी कोषागारात अतिरीक्त यंत्रणा उपलब्ध करुन दिल्याचे अप्पर कोषागार अधिकारी एऩ पी़ पाचंगे यांनी सांगितले़ शिवाजीनगर येथील स्टेट बँक आॅफ हैदराबादचे जसवींदरसिंघ टुटेजा यांनी सांगितले, मागील वर्षी पेक्षा यंदा शासकीय चलनांची संख्याही कमी आहे़ यावेळेस केवळ १ हजार चालन दाखल झाले तर मागील वर्षी ३ हजार चालनांची संख्या होती़ कोषागार कार्यालयातून येणाऱ्या चालनांची संख्या कमी होती़ बँकेचे सहा़ महाप्रबंधक हनमंतराव, कॅशीअर अडबलवार यांच्यासह बँकेतील सर्व कर्मचारी मार्च एंडच्या कामात मग्न होते़