शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
6
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
7
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
8
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
9
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
10
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
11
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
12
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
13
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
14
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
15
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
16
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
17
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
18
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
19
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
20
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

दुष्काळामुळे खवा उद्योगही आला अडचणीत

By admin | Updated: July 11, 2016 00:19 IST

बाळासाहेब स्वामी , ईट दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाऱ्या चारा-पाणीटंचाईला कंटाळून अनेक पशुपालकांनी जनावरे विकली आहेत़ परिणामी तालुक्यातील दुधाच्या उत्पादनात घट झाली असून,

बाळासाहेब स्वामी , ईटदुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाऱ्या चारा-पाणीटंचाईला कंटाळून अनेक पशुपालकांनी जनावरे विकली आहेत़ परिणामी तालुक्यातील दुधाच्या उत्पादनात घट झाली असून, खवा उद्योगही अडचणीत आला आहे़ तालुक्यातील ३० ते ३५ टक्के व्यावसायिकांनी खवा भट्ट्या बंद करून इतर व्यवसाय सुरू केल्याचे चित्र आहे़भूम तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीबरोबर पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला होता़ भूम येथील तालुका दूध संघ बंद पडल्यानंतर खासगी दूध संकलन केंद्रे व खवा भट्ट्या उदयाला आल्या़ खवा भट्ट्यांमध्ये अधिक दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी तेथे दूध घालण्याकडे ओढा दिला होता़ तालुक्यातील गावा-गावात खवा भट्ट्या सुरू झाल्या आणि खवा उत्पादनात भूम तालुक्याचे राज्याच्या नकाशावर आले़ दोन वर्षापूर्वी तालुक्यात दररोज तब्बल ७ हजार किलोचा खवा तयार केला जात होता़ मात्र, सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे दुधाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, सध्या दिवसाकाठी ५ हजार किलोचा खवा तयार होत आहे़ या खव्यापासून बनविण्यात येणारा पेढा हा नाशिक, वणी, त्र्यंबकेश्वर, डहाणू, पाली, रांजणगाव, पंढरपूर आदी विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विक्रीसाठी जातो़ शिवाय इतर राज्यातील अनेक खवय्ये येथून पेढा नेतात़ तालुक्यात सध्या १७० च्या आसपास खवाभट्ट्या आहेत. खवा भट्ट्यांमध्ये दिवसाकाठी ५०० रुपये मजुरी दिली जाते़ तर पेढा तयार करणाऱ्या कारखान्यात ५० च्या जवळपास युवकांना रोजगार मिळाला आहे़ तर पेढा विक्रीतून एक हजार युवकांना रोजगार मिळाला आहे़ मात्र, दोन वर्षापूर्वीची परिस्थिती राहिली नसल्याने खवा व्यवसाय अडचणीत आला आहे़ चाऱ्याच्या प्रश्नामुळे अनेकांनी जनावरे विकली आहेत़ सध्या कडब्याची पेंढी २५ रुपयांना मिळत आहे़ तर दुधाला ३० ते ३५ रुपये भाव मिळत आहे़ त्यामुळे अनेकांनी जनावरे विकली आहेत़ दूध उत्पादनात घटल्याने अनेकांनी व्यवसाय बंद केला आहे़ यामुळे मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे़