शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डीपीच्या श्रेयवादावरून राजकारण पेटतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:36 IST

महावितरणमध्ये आॅईलचा तुटवडा असल्याने रोहित्र (डीपी) दुरुस्ती मागील महिनाभरापासून खोळंबली आहे. रोहित्र घेऊन जाण्यासाठी शेतकरी दररोज चकरा मारत आहेत. तिकडे शेतातील पीके करपत आहेत. परंतु बराच काळ मूग गिळून बसलेले जनतेचे कैवारी आता आॅईल येताच शेतक-यांचा कैवार घेत आहेत. त्यातून श्रेयवादाचे राजकारण मात्र चांगलेच पेटण्याचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देवाली कोणे ? : आॅईल तुटवड्याने निर्माण झालेला प्रश्न कायमच, दोन आमदारांना आव्हान देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणमध्ये आॅईलचा तुटवडा असल्याने रोहित्र (डीपी) दुरुस्ती मागील महिनाभरापासून खोळंबली आहे. रोहित्र घेऊन जाण्यासाठी शेतकरी दररोज चकरा मारत आहेत. तिकडे शेतातील पीके करपत आहेत. परंतु बराच काळ मूग गिळून बसलेले जनतेचे कैवारी आता आॅईल येताच शेतक-यांचा कैवार घेत आहेत. त्यातून श्रेयवादाचे राजकारण मात्र चांगलेच पेटण्याचे संकेत मिळत आहेत.रोहित्राअभावी शेतातील उभ्या पिकाची राख होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनला असून महावितरणचे खेटे घेत आहे. तर काहीजणांनी रोहित्र आमच्यामुळेच मिळत आहे, असे शेतकºयांना भासवून गेटपास देत असल्याचा आरोप करीत २३ नोव्हेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी महावितरणच्या अधिकाºयांना धारेवर धरले.सवना, खंडाळा, करंजाळा सावळी येथील शेतकरी रोहित्रांसाठी महाविरतण कार्यालयात आले होते. परंतु आॅईलचा तुटवडा असल्याने अनेक शेतकरी कार्यालय परिसरातच बसून होते. लिंबाळा मक्ता येथील एमआडीसीत काहीजण रोहित्र देण्यावरून श्रेय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार, खासदारांचे सहकारी, पीए हे गेटपास देऊन रोहित्र आम्हीच देत आहोत असे भासवत असल्याचा आरोप बांगर यांनी केला. शिवसेना शेतकºयांच्या हितासाठी लढते व लढत आहे, त्यामुळे फुकट श्रेय घेणाºयांनी हा बाजार बंद करावा, असेही ते म्हणाले. यावेळी अधिकारी मात्र चांगलेच भांबाऊन गेले होते.