शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यामुळेच ८० टक्के रोग

By admin | Updated: June 18, 2014 01:25 IST

परभणी: सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते.

परभणी: सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. अशा स्त्रोतामधील पाणी पिल्यामुळे कॉलरा, डायरिया, त्वचारोग, प्लेस्टोस्पायरा असे रोग होण्याचा संभव निर्माण होतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक स्त्रोत दूषित होऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. करडखेलकर यांनी व्यक्त केले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाच्या वतीने बुधवारी एक दिवसीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा घेण्यात आली. जि. प. कन्या प्रशालेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेस करडखेलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांची प्रमुख उपस्थिती होती. करडखेलकर म्हणाले, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांना पायबंद घालण्यासाठी पावसाळ्यापूर्वी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्लोरिनचा सुरक्षित साठा, सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे क्लोरिशियन करणे, गटारांची फवारणी, नियमित पाणी तपासणी, ब्लिचिंग पावडरचा वापर करावा, असे आवाहन केले. प्रास्ताविकात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला म्हणाले, संबंधित कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहचून ब्लिचिंग पावडरची उपलब्धता करुन देणे गरजेचे आहे. आपण पाण्यामार्फत उद्भवणाऱ्या रोगांची कल्पना नागरिकांना दिली पाहिजे. तसेच वेळोवेळी पाणी तपासणी कीटद्वारे करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ ए. आर. वर्मा, नांदेड जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी व्ही. आर. भेकाने, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ मुशीर हाश्मी यांची भाषणे झाली. कार्यशाळेस गटविकास, विस्तार अधिकारी, आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ, गट, समूह समन्वयक, सल्लागार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)