शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ड्रीम सिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:02 IST

साई समर्थ डेव्हलपर्स अमोल कदम साई समर्थ डेव्हलपर्स अँड मुथियान बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने ऑरीक सिटीजवळ कुंभेफळ परिसरात जालना ...

साई समर्थ डेव्हलपर्स

अमोल कदम

साई समर्थ डेव्हलपर्स अँड मुथियान बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने ऑरीक सिटीजवळ कुंभेफळ परिसरात जालना रोडलगत ग्राहकांच्या स्वप्नातील '' ड्रीम सिटी'' उभारली जात आहे. या प्रकल्पाच्या फेज १ मधील सर्व ७२ रो-हाऊस बुकिंग झाले आहेत. यावरून या प्रकल्पाची लोकप्रियता लक्षात येते. आता फेज २ लॉन्च करण्यात आला आहे. यात ६९ रो-हाऊस आहेत. ज्यात २ बीएचके व ३ बीएचके रो-हाऊसचा समावेश आहे. २४ लाख ते ४० लाख रुपयांपर्यंत किंमत आहे. सव्वातीन एकरवरील हा गृहप्रकल्प आहे. ड्रीम सिटीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे थेट पैठणच्या जायकवाडीचे पिण्याचे पाणी मिळते. २४ तास लाईट, सिंगल गेट एन्ट्री यामुळे येथे कुटुंबासाठी सुरक्षित वातावरण आहे. प्रदर्शनात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, काही जणांनी बुकिंगही केले आहे. प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट देण्यासाठी खास वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रदर्शनात बुकिंगसाठी चांगल्या स्कीम देण्यात आल्या आहेत. त्या कोणत्या स्कीम आहेत, त्याची माहिती प्रत्यक्ष भेट देणाऱ्या ग्राहकांना दिली जात आहे. प्रदर्शनानंतर २८ फेब्रुवारीदरम्यान ड्रीम सिटीला भेट देण्यासाठी प्रोझोन मॉल्सच्या बाजूला गोल्डन सिटी सेंटर येथील ऑफिसपासून वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.