शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात ६ नोव्हेंबरपासून नाट्य स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:21 IST

महाराष्ट्र शासन सांस्कृतीक कार्य संचालनालयच्या वतीने ५७ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडणार असून ६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता नांदेडसह परभणी, बीड या जिल्ह्यातील संस्थांचे १७ नाटके सादर होणार आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महाराष्ट्र शासन सांस्कृतीक कार्य संचालनालयच्या वतीने ५७ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडणार असून ६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता नांदेडसह परभणी, बीड या जिल्ह्यातील संस्थांचे १७ नाटके सादर होणार आहेत़या स्पर्धेला ६ नोव्हेंबरी रोजी अंबाजोगाई येथील संजय पवार लिखित व महेश सबनीस दिग्दर्शित कोण म्हणत टक्का दिला या नाटकाने प्रारंभ होणार आहे़ ७ नोव्हेंबर रोजी तन्मय ग्रुपचे नाथा चितळे लिखित सॉरी लाईन इज बिझी हे नाटक सादर होणार आहे़ ८ नोव्हेंबर रोजी शुभंकरोती फाऊंडेशन, नांदेडचे सुहास देशपांडे लिखित अस्तित्व अ‍ॅड अंश डॉट कॉम, ९ रोजी परळी येथील देवेंद्र बेलणकर लिखित ते दोन दिवस, १० रोजी परभणी जिल्ह्यातील शिवसह्याद्री प्रतिष्ठाण पोखर्णीचे रविंद्र कातनेश्वरकर लिखित आॅदर्स, ११ रोजी सतीश आळेकर लिखित महानिर्वाण, १२ रोजी परभणीचे रविशंकर झिंगरे लिखित एका तळ्यात होती, १३ रोजी सांस्कृतीक मंच नांदेडचे डॉ़ आनंद नाडकर्णी लिखित त्या तिघांची गोष्ट, १४ रोजी अजित दळवी लिखित डॉक्टर तुम्ही सुद्धा, १५ रोजी सुहास देशपांडे लिखित नांदेडचे पुन्हा कोठी हमीदाबाईची, १६ रोजी अंबाजोगाई येथील महेंद्र सुके लिखित कु़ सौ़ कांबळे, १७ रोजी परभणी येथील रामदास कदम लिखित एक जांभूळ आख्यान, १८ रोजी अंबाजोगाई येथील सई परांजपे लिखित माझा खेळ मांडू दे, १९ रोजी परळी येथील द कॉन्शन्स, २० रोजी नांदेडचे राहूल जोंधळे लिखित मृत्यूकडून जीवनाकडे, २१ रोजी परभणी येथील रविशंकर झिंगरे लिखित पुस्तकाच्या पानातून, २२ रोजी परभणी येथील रविशंकर झिंगरे लिखित विक्रमांचा घातांक क्ष, हे नाटके रसिकांना पाहण्यास मिळणार असल्याचे नाट्य स्पर्धेचे समन्वयक दिनेश कवडे यांनी कळविले आहे़