शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

करणीच्या संशयावरून दाम्पत्यावर हल्ला

By admin | Updated: April 25, 2016 00:37 IST

कसबे तडवळे : करणी भानामती करुन आईस मारल्याचा संशय घेऊन तरुणाने सख्ख्या चुलता व चुलतीवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील खामगाव येथे शनिवारी रात्री घडली.

कसबे तडवळे : करणी भानामती करुन आईस मारल्याचा संशय घेऊन तरुणाने सख्ख्या चुलता व चुलतीवर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील खामगाव येथे शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खामगाव येथील किशोर हनुमंत गुरव (वय २४) याची आई सुनंदा हनुमंत गुरव यांचा सहा महिन्यांपूर्वी आजारपणात मृत्यू झाला. परंतु, आपल्या आईचा मृत्यू हा चुलते बळीराम गुरव व चुलती मिराबाई गुरव यांनी करणी भानामती केल्यामुळे झाल्याचा संशय किशोर गुरव याच्या मनात होता. शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास बळीराम गुरव व मिरा गुरव हे दाम्पत्य शेतातून परत येत असताना गावाजवळच किशोर हा आचानक त्यांच्याजवळ आला व त्याने नवरा-बायकोवर कोयत्याने वार केले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, मीराबाई यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.या बाबत मिराबाई गुरव यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाण्यात किशोर गुरव याच्याविरुध्द जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यास ताब्यातही घेतले आहे. तपास फौजदार किशोर काळे हे करीत आहेत. (वार्ताहर)