शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

जिल्हा रुग्णालयातील ‘लिफ्ट’चे ग्रहण सुटेना...!

By admin | Updated: September 28, 2014 00:41 IST

उस्मानाबाद : साथरोगासह इतर गंभीर आजाराचे शेकडो रूग्ण जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतानाही येथील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष होत आहे़

उस्मानाबाद : साथरोगासह इतर गंभीर आजाराचे शेकडो रूग्ण जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतानाही येथील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष होत आहे़ शिवाय गत अनेक वर्षापासून प्रथम क्रमांकाची लिफ्ट बंद असल्याने एकाच लिफ्टवर रूग्णांसह अधिकाऱ्यांना रूग्णालयाचे मजले चढ-उतार करावे लागत आहेत़जिल्हा रूग्णालय सध्या रूग्णांनी पूर्णत: भरले आहे़ बाह्य रूग्ण विभागात दररोज १००० ते १३०० पर्यंत रूग्ण तपासणीसाठी येतात़ शहरासाह परिसरातील ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या यात मोठी आहे़ तर जिल्ह्याच्या विविध भागातील रूग्णही येथे येतात़ सध्या साथरोगांचा फैलाव असून, अबालवृध्दांना याची मोठी लागण झाली आहे़ एकीकडे जिल्हा रूग्णालयातील बेड कमी पडत असल्याने जमिनीवर रूग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत़ अनेक रूग्ण असाध्य आजाराने पीडित असून, त्यांना तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर येण्यासाठी एकाच लिफ्टचा आधार घ्यावा लागत आहे़ गत अनेक वर्षापासून पहिली लिफ्ट बंद अवस्थेत आहे़ यामुळे रूग्णांची हेळसांड कायम असताना जिल्हा रूग्णालयातील स्वच्छतेकडेही दुर्लक्ष कायम आहे़ दोन वेळेस साफसफाई केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रूग्णांच्या नातेवाईकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे़ (प्रतिनिधी)जिल्हा रूग्णालयातील पहिली लिफ्ट सुरू करण्यासाठी संबंधित विभागाने दोन-तीन वेळा दुरूस्ती केली़ मात्र, जुन्या पध्दतीची ही लिफ्ट काही दिवसातच परत बंद पडत आहे़ त्यामुळे चालू असलेल्या लिफ्टला काही अडचण आली तर बंद लिफ्टचे साहित्य काढून लावण्यात येत आहे़ त्यामुळे ही लिफ्ट सुरू होण्याची शक्यता कमी आहे़कचऱ्याचे डबे गायब४जिल्हा रूग्णालयातील तळमजल्यापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत ठिकठिकाणी पायऱ्यांच्या कोपऱ्यात घाण होवू नये म्हणून कचरा टाकण्यासाठी प्लॅस्टिकचे डबे ठेवण्यात आले होते़ मात्र, हे डबे गायब झाले आहेत़