शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. शालेय परिसर बनला मद्यपींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:35 IST

शहरातील जिल्हा परिषद कन्या व बहुविध प्रशालेय प्रांगणात रात्रीच्यावेळी मद्यपी दारू ढोसत बसतात. त्यामुळे शालेय परिसरात दारूच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या आढळून येत आहेत. सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील जिल्हा परिषद कन्या व बहुविध प्रशालेय प्रांगणात रात्रीच्यावेळी मद्यपी दारू ढोसत बसतात. त्यामुळे शालेय परिसरात दारूच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या आढळून येत आहेत. सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.हिंगोली शहरातील जिल्हा परिषद शालेय परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपी दारू पित बसतात. रात्री घातलेला गोंधळ व अस्ताव्यस्त दारूच्या बाटल्या मात्र जाग्यावरच राहतात. पहाटे शाळेत येणाºया विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. शहरात लहान मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी इतरत्र मैदान नाही. त्यामुळे येथील मैदानावर खेळाडूंची गर्दी होते. परिसरातील दारूच्या बॉटल्या व कचºयाची साफसफाई खेळाडू करतात. पूर्वी कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांनी येथील प्रकार थांबावा याबाबत पोलीस प्रशासनाकडे निवेदन दिले होते. याची दखल घेत हिंगोली शहर पोलिसांनी कारवाई करून रात्री दारू पित बसणाºयांना ताब्यात घेऊन कारवाई केली होती. परंतु हे चित्र पुन्हा बघावयास मिळत आहे. याकडे शिक्षणाधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनानेही याकडे लक्ष देऊन रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी येथील नागरिक, पालकांतून होत आहे. पूर्वी केलेली कारवाईची मोहीम पोलिसांनी परत राबविल्यास मद्यपींची मैफल बसणार नाही.दोन महिन्यांपूर्वी जि. प. कन्या शाळेचे कुलूप तोडून सामान लंपास करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु तो फसला. तर येथून चार दिवसांपूर्वीच दुचाकी चोरीस गेल्याचीही घटना घडली. या प्रकारामुळे मात्र शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.