शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.अध्यक्षांच्या जीपला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:49 IST

आष्टी : कार्यक्रम आटोपून आष्टीकडे निघालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांच्या जीपला (एमएच २३ एडी ३९१८) अपघात झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : कार्यक्रम आटोपून आष्टीकडे निघालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांच्या जीपला (एमएच २३ एडी ३९१८) अपघात झाला. यामध्ये चालक व गोल्हार दोघेही किरकोळ जखमी झाले. ही घटना आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.शिरुर तालुक्यातील गोमळवाडा येथील कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून सविता गोल्हार आष्टीला येत होत्या. रस्त्यातच त्यांनी सांगवी येथे एका कार्यकर्त्याच्या घरी भेट देऊन चहापान केले. तेथून त्या आपल्या जीपमधून पुन्हा आष्टीकडे निघाल्या. डोईठाणजवळ चालक शेख अफसर याचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. यात दोघेही किरकोळ जखमी झाले. रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी त्यांना आष्टी रुग्णालयात दाखल केले. त्यांना घरी पाठवले असून, प्रकृती ठीक असल्याचे स्वत: गोल्हार यांनी सांगितले.दरम्यान, आपण ठीकठाक असून, उद्यापासून नागरिकांच्या सेवेसाठी तयार राहणार असल्याचे सविता गोल्हार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.