शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सोयामिल्क निर्मितीसाठी सरसावले जिल्हा प्रशासन

By admin | Updated: December 9, 2015 23:56 IST

बीड : दुष्काळावर मात व उद्योगांना चालना या उद्देशाने जिल्हयात सोया मिल्कच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे.

बीड : दुष्काळावर मात व उद्योगांना चालना या उद्देशाने जिल्हयात सोया मिल्कच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे.जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासाठी पुढाकार घेत बुधवारी अग्रणी बँक, कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेवून सविस्तर चर्चा केली. सर्वच तालुक्यांमध्ये उद्योग साकारण्याचे धोरण आहे. सोयाबीन पासून दूध तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला देखील चांगली मागणी राहील शिवाय भरघोस भावही मिळेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.जिल्हा प्रशासन स्तरावर जिल्हयात सोया मिल्क व्यावसाय सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील बचतगटांना सामावून घेण्यात येणार आहे. शिवाय वैयक्तिक उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकाकडून अर्थसहाय्य करण्यासाठी मदत करण्याचे धोरण आहे. परंतु अगोदर सांघिकरित्या हा उद्योग सुरू करण्याला प्राधान्य राहील.तीसवर अर्ज दाखलसोया मिल्कच्या उद्योगासाठी आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे ३० अर्ज आले आहेत. ७० ठिकाणी हा व्यवसाय सुरू करण्याचे विचाराधीन आहे. (प्रतिनिधी)