शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ शिक्षण सेवा गौरव पुरस्कारांचे दिमाखात वितरण

By admin | Updated: September 10, 2015 00:33 IST

बीड : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन आपला ठसा उमटविणाऱ्या संस्था, व्यक्तींचा ‘लोकमत’च्या वतीने बुधवारी शिक्षण सेवा गौरव-२०१५ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

बीड : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन आपला ठसा उमटविणाऱ्या संस्था, व्यक्तींचा ‘लोकमत’च्या वतीने बुधवारी शिक्षण सेवा गौरव-२०१५ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला.कार्यक्रमासाठी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर, ‘लोकमत’च उपाध्यक्ष संदीप बिष्णोई, संपादक सुधीर महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. इंग्लिश स्कूल, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस यासारख्या क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या संस्थांचा गौरव ‘लोकमत’ने केला. जिल्ह्यातील अनेक संस्था चालक व प्राचार्य, शिक्षक, क्लासेसचे संचालक यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. बीड शहरातील अन्विता हॉटेलमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.सन्मानचिन्ह देऊन गौरवपुरस्कारप्राप्त संस्था, व्यक्तींना ‘लोकमत’च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)