शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

धारुर कडकडीत बंद

By admin | Updated: June 11, 2014 00:26 IST

धारुर: फेसबुकवर महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना करुन समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या.

धारुर: फेसबुकवर महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना करुन समाजाच्या भावना दुखावण्यात आल्या. महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणाचा निषेध करीत मंगळवारी धारुरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्ष सामाजिक संघटनांनी मिळून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची फेसबुकद्वारे दोन दिवसांपूर्वी विटंबना करण्यात आली होती. याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. फेसबुकवर महापुरुषाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी धारुर शहर बंद ठेवण्यात आले. व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच या बंदला प्रतिसाद दिला. यावेळी सर्व पक्ष, संघटना यांनी शहरातून रॅली काढून आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार के.आर. गेंदले यांना दिले. महामंडळाच्या बससेवाही उशिरापर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. धोंडीराम सिरसट, किशोर गायसमुद्रे, राजमोहन गायसमुद्रे, अजित सिरसट, महादेव गायसमुद्रे, सुनील कांबळे, बंटी गायसमुद्रे हे सहभागी होते. (वार्ताहर)