शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील २५७ वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित

By admin | Updated: March 19, 2017 23:44 IST

जालना : महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

जालना : महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. तीन दिवसांत शहरातील २५७ वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. शहरात सुमारे दीड कोटी रूपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. महावितरणकडून मार्चअखेर वसुली पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात वीज बिल वसुली चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तीन दिवसांपासून नवीन तसेच जुन्या जालन्यात वसुली करण्यात आली. थकबाकीपोटी वीज ग्राहकांकडून २ कोटी ५१ लाखांची थकबाकीची वसुली झाली. अद्यापही दीड कोटींची थकबाकी असल्याने महावितरणकडून ही मोहीम कडक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महावितरणकडनू आवाहन करण्यात येऊनही ग्राहक थकबाकी भरण्यास तयार नाहीत. त्यांचा वीजपुरवठा तात्पुरता तसेच कायमस्वरूपी खंडित येत आहे. आत्तापर्यंत २५७ ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणने वारंवार सूचना तसेच नोटिसा बजावूनही अनेक ग्राहक थकबाकी भरण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. चार पथके असून, अभियंत्यांसह इतर कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. जालना जिल्ह्यात वीज चोरी व गळतीचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत थकबाकी वसुलीचे प्रमाणही कमी आहे. जिल्ह्यात फक्त चार ते पाच फिडर भारनियमन मुक्त आहेत. (प्रतिनिधी)