शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीवरून ग्रामसभेत तंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:33 IST

चिंचोली लिंबाजी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद झाल्याने ग्रामसभा तहकूब करावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचोली लिंबाजी : चिंचोली लिंबाजी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद झाल्याने ग्रामसभा तहकूब करावी लागली. यावेळी मोठा जमाव जमा झाल्याने गोंधळ उडून काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळल्याने मोठा अनर्थ टळला. तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीतच तंटा झाल्याने गावातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.चिंचोली लिंबाजी हे पंधरा हजार लोखसंख्येचे व तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव आहे. ही ग्रापंचायत पंधरा सदस्यीय असून सोमवारी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुशीलाबाई हिरे होत्या. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी सत्ताधारी गटाकडून रामदास पहिलवान यांचे नाव सुचविण्यात आले. मात्र विरोधी गटाने या नावास विरोध करून लक्ष्मण भगवान पवार यांचे नाव पुढे करण्यात आले व हात वर करून मतदान घेण्याची मागणी करण्यात आली. परंतु सत्ताधारी गटाने ही मागणी अमान्य करून गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात यावे, अशी मागणी लाऊन धरली.यातूनच दोन्ही गटाच्या सदस्यांमध्ये वादास सुरुवात झाल्याने मोठा जमाव याठिकाणी जमा झाला.