शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीवरून महावितरणची कोंडी

By admin | Updated: February 4, 2017 00:34 IST

बीड महावितरणच्या बीड विभागाच्या थकबाकीत वाढ होत आहे.

राजेश खराडे  बीडमहावितरणच्या बीड विभागाच्या थकबाकीत वाढ होत आहे. विभागाकडे सद्य:स्थितीला जवळपास ११०० कोटींची थकबाकी असून, घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांकडे जवळपास १५० कोटी थकीत असल्याने विभागाच्या अडचणी वाढत आहेत. बिले अदा करण्याची ग्राहकांची मानसिकता नसल्याने थकबाकीचा आकडा फुगत आहे. ग्राहकांची उदासीनता व वरिष्ठ कार्यालयाचा वाढता दबाव यामुळे विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोंडी होत आहे.रबी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच वसुलीसंदर्भाच्या बैठका पार पडत आहेत. महावितरणचे विभागीय संचालक संजीवकुमार यांनी बैठक घेऊन युनिटनुसार वसुली करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. लातूर झोनमध्ये सर्वाधिक थकबाकी बीड विभागाकडे असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. महावितरणची सर्वतोपरी ग्राहकांना सेवा देऊन वीज बिल जमा करण्याबाबत जनजागृती करण्याचे त्यांनी आदेश दिले. मात्र, बीड विभागातील ग्राहकांची बिले अदा करण्याबाबत उदासीनता महावितरणसाठी घातक ठरत आहे. केवळ बीड अर्बनमधून समाधानकारक वसुली होत आहे.सहा महिन्यांपासून ग्राहकांचा बिले अदा करण्याकडे कानाडोळा आहे. शिवाय, कृषिपंपांची सर्वाधिक थकबाकी रखडली आहे. महिनाकाठचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने सोयी-सुविधांबाबत वरिष्ठ कार्यालयांकडून दुजाभाव होत आहे. सद्य:स्थितीला केवळ रोहित्र दुरुस्तीसाठी तेल उपलब्ध नसल्याने अनेक गावे अंधारात आहेत. यासंबंधी मागणी करताचा थकबाकीचा विषय पुढे केला जात आहे. विभागीय पातळीवर वसुलीच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय पातळीवर बैठका घेत आहेत. मार्च अखेरच्या अनुषंगाने वसुली मोहीम सुरू करण्यात आली असली तरी ग्राहकांची उदासीनता याकामी प्रमुख अडथळा बनली आहे.