शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उपसभापतीवरील अविश्वास फेटाळला

By admin | Updated: September 9, 2015 00:14 IST

औसा : औसा पंचायत समितीचे उपसभापती दिनकर मुगळे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे संदीपान शेळके व भाजपाचे पद्माकर चिंचोलकर यांच्यासह ९ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता़

औसा : औसा पंचायत समितीचे उपसभापती दिनकर मुगळे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे संदीपान शेळके व भाजपाचे पद्माकर चिंचोलकर यांच्यासह ९ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता़ या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी ८ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पं़ स़ सभागृहात विशेष सभा बोलाविण्यात आली होती़ पण या सभेला १८ पैकी ९ च सदस्य हजर असल्यामुळे हा ठराव गणपूर्ती अभावी फेटाळण्यात आला असल्याचे जाधव यांनी सांगितले़ औसा पंचायत समितीचे उपसभापती दिनकर मुगळे हे कार्यालयीन कामासाठी वेळ देत नाहीत़ मनमानी कारभार करतात़ सदस्यांना विश्वासात घेत नाहीत़ तसेच विकास कामाच्या देयके संशयास्पद असल्याचे कारण पुढे करुन अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता़ १८ पैकी ९ सदस्यांनी हा ठराव दाखल केला होता़ मात्र ठरावाच्या विशेष सभेला ९ सदस्य गैरहजर राहिल्याने तो फेटाळण्यात आला़