या डिजिटल ग्रंथामध्ये भक्ताला जो भाग ऐकायचा असेल, तो ऐकण्याची सुविधा आहे. तसेच सर्व भक्त या डिजिटल ग्रंथाचे वाचन सुलभ पद्धतीने करू शकतात. यावेळी संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ, नगरसेवक परसराम पा. बारगळ, संतोष पा. बारगळ, दीपक पा. आहेर, राजेश सोनवणे, सुभाष पवार, गणेश पा. बारगळ उपस्थित होते.
भद्रा मारुती संस्थानला डिजिटल हनुमान ग्रंथ भेट
By | Updated: December 4, 2020 04:14 IST