शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दहा हजारांच्यावर मधुमेहाचे रूग्ण

By admin | Updated: November 14, 2014 00:54 IST

बीड : आरोग्याबाबत ‘अव्हेरनेस’ चा अभाव असल्याने वेळेवर आरोग्य तपासण्या न करून घेतल्याने उपचाराला विलंब होतो़ वयाच्या वीस-ऐकेवीसीतच मधुमेहा सारखा आजार होत आहे़

बीड : आरोग्याबाबत ‘अव्हेरनेस’ चा अभाव असल्याने वेळेवर आरोग्य तपासण्या न करून घेतल्याने उपचाराला विलंब होतो़ वयाच्या वीस-ऐकेवीसीतच मधुमेहा सारखा आजार होत आहे़ याला वेळीच आळा घालण्यासाठी व्यायाम, योग्य आहार व औषधोपचार या त्रिसुत्रीचा अवलंब करून मधुमेह आटोक्यात ठेवता येऊ शकतो़ आज स्थितीत जिल्ह्यात दहा हजाराच्या जवळपास मधुमेहाचे रूग्ण असल्याचे डॉ़ संजय पाटील यांनी सांगितले़जिल्ह्यातील मधुमेह रूग्णांची मोफत तपासणी करण्याची मोहीम जिल्हा रूग्णालय प्रशासनाने मागील चार दिवसापासून हाती घेतली होती़ यामध्ये ११४ रूग्णांची तपासणी करण्यात आली़ मधुमेहाच्या रूग्णांना समुपदेशनाची नितांत गरज असल्याचे लक्षात घेवून येथील जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या वतीने तपासणी केल्यानंतर रूग्णाचे समुपदेशन करण्यात आले़ आज स्थितीत बीड जिल्ह्यात दहा हजाराच्या वर मधुमेहाचे रूग्ण आहेत़ पुर्वी मधुमेह हा वयोवृध्द व्यक्तींमध्ये आढळून येत होता़ मात्र आता आठरा वर्ष वयातील तरूणांमध्ये देखील मधुमेहाचे प्रमाण दिसून येत आहे़ यामुळे तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे़ जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यातील आकडेवाडी नुसार जिल्ह्ययात दहा हजाराच्या जवळपास मधुमेहाचे रूग्ण आहेत़ मात्र खाजगी दवाखाण्यांमधूनही उपचार घेतले जातात़ यामुळे पंचेवीस हजाराच्या जवळपास मधुमेहाचे रूग्ण जिल्ह्यात असण्याची शक्यता असल्याचे मेडिकल क्षेत्रातील तंज्ञांचे म्हणणे आहे़त्रिसुत्रीचा ‘युज’़़़ ‘डायबेटीज’ गुलडायबेटिजच्या रूग्णांनी सहा महिन्यातून एकदा आपल्या आरोग्य तपासण्या करून घेणे आवश्यक आहे़ याशिवाय व्यायाम, योग्य आहार व औषधोपचार ही त्रिसुत्री जर मधुमेहाच्या रूग्णांनी आमलात आनली तर आजार आटोक्यात ठेवता येऊ शकतो़ नाहीतर डोळ्यांचे आजार अथवा जखम झाली तर ती भरून न येणे असे आजार फोफावू शकतात़ असे तज्ञांनी सांगितले़