शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भक्ती, राजनंदिनी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:04 IST

सिडको एन-२ येथील कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भक्ती धस, राजनंदिनी चव्हाण, चैत्रानी ताठे, सृष्टी खोसे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन भाऊसाहेब जगताप, दामूअण्णा शिंदे, अमोल मोरे, श्यामसुंदर उढाण, सुभाष तायडे, श्रीनिवास कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले.

औरंगाबाद : सिडको एन-२ येथील कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भक्ती धस, राजनंदिनी चव्हाण, चैत्रानी ताठे, सृष्टी खोसे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन भाऊसाहेब जगताप, दामूअण्णा शिंदे, अमोल मोरे, श्यामसुंदर उढाण, सुभाष तायडे, श्रीनिवास कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले.या स्पर्धेत कुमिते प्रकारात प्रथम अलेले खेळाडू : राजनंदिनी चव्हाण, सृष्टी खोसे, भक्ती धस, शर्वरी बोटे, नेहा कांबळे, वैष्णवी वसकंडे, अंजली गवळी, गौरी पिसे, अस्मिता लाड, चैत्रानी ताठे, पल्लवी कदम, अश्विनी धोत्रे, कल्याणी कांबळे, योगेश्वरी लोळगे, करिश्मा गायकवाड, दिशा जोशी, प्रतीक्षा चव्हाण, देवयानी मुंढे, वसुधा चौधरी. मुले : पीयूष साबळे, रोहित बद्रे, मनीष चौधरी, सर्वेश गुंजाळ, अकमल पठाण, महेश अपूर्व, प्रज्वल पागोरे, कार्तिक डक, वीरम देवरा, अभिषेक गावंडे, कृष्णा चव्हाण, प्रणव कदम, सर्वेश जावळे, वेदांत गरुड, चैतन्य मुठे, सूरज वाखुरे, हर्ष काळे, प्रीतेश वाघ, ऋतिक कांबळे, ध्रुवेश वैष्णव, भाऊसाहेब घुगे, निजाम शेख, अलोक भालेराव, कुणाल चव्हाण, मनीष ब्राह्मणे, अभिषेक भगवे, विशाल शेजवळ, अजिंक्य वाघ, उदय सुरवडे, आदित्य आडे, संकेत पाडळे, राजेश आहेर, स्वराज एलपल्ली, रोहन रायमल, नीलेश वाघमारे, अनिकेत शेळके, ओम सोनवणे, अभिजित कुंडे, सर्फराज पठाण, सौरभ मोरे, संकेत राठोड.बक्षीस वितरण मुख्याध्यापिका संगीता वाघ, अश्विनी मुळे, रेणुका घुले, पूजा विटोरे, शंकर वाखुरे, सचिव अरुण भोसले यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अरुण भोसले, लक्ष्मण कोळी, गणेश वासकर, आर्यन जैतमल, विजय टकले, अक्षय सोनवणे, सचिन काळे, बळीराम राठोड, अनुप बोराळकर, शिवम दसरे, ऐश्वर्या सोनवणे, आकाश वीर, सूरज तायडे, कुणाल पाटील आदींनी परिश्रम घेतले.