शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

मिटमिट्यात बिबट्याची दहशत

By admin | Updated: December 11, 2014 00:46 IST

औरंगाबाद : मिटमिटा गट नं. २७८ मध्ये दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने भेदरलेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाला माहिती कळविली अन् पथकाने सायंकाळपर्यंत शेत व इतर भागांत पाहणी केली;

औरंगाबाद : मिटमिटा गट नं. २७८ मध्ये दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने भेदरलेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाला माहिती कळविली अन् पथकाने सायंकाळपर्यंत शेत व इतर भागांत पाहणी केली; परंतु मिळालेला ठसा हा बिबट्याचा नसून तो इतर प्राण्याचा (तरस किंवा कुत्र्याचा) असावा, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. वन्यजीव अन्न व पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर मानवी वस्त्यांकडे येत असल्याचे निदर्शनास येत आहे. सोयगाव तालुक्यातून एक बिबट्या आठवड्यापूर्वीच शहरातील सिद्धार्थ उद्यानात आणून ठेवला आहे. साजापुरातही बिबट्याचे दर्शन झाले. दरेगाव, कडेठाण इ. ठिकाणीही वन्य जीव असल्याची माहिती वन विभागाकडे आहे. दोन दिवसांपासून मिटमिटा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे भाऊसाहेब आधाने, नूर खान यांनी सांगितले. त्यानुसार वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली; परंतु त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.