शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

केज तालुक्यात सावकाराकडून शेतकऱ्यावर दारुतून विषप्रयोग

By admin | Updated: May 13, 2017 21:43 IST

बीड : व्याजाने दिलेले पैसे परत देत नाही म्हणून एका शेतकऱ्यास खासगी सावकाराने दारुतून विषारी द्रव पाजले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : व्याजाने दिलेले पैसे परत देत नाही म्हणून एका शेतकऱ्यास खासगी सावकाराने दारुतून विषारी द्रव पाजले. ही घटना केज तालुक्यात शनिवारी उघडकीस आली. लहू रामप्रसाद ढाकणे (२८, रा. सारुळ ता. केज) असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.वर्षभरापूर्वी ढाकणे यांनी जोला (ता. केज)येथील एका खासगी सावकाराकडून व्याजाने ५० हजार रुपये घेतले होते. १ लाख रुपये सव्याज परत करुनही सावकार परत ५० हजार रुपये मागत होता. दरम्यान, शुक्रवारी सावकाराने लहू ढाकणे यांना केज तालुक्यातील अंमळाचे बरड येथे बोलावून घेतले. तेथे एका हॉटेलमध्ये दोघांनी मद्यप्राशन केले. यावेळी सावकाराने ढाकणे यांना दारुतून विषारी द्रव पाजले. त्यामुळे ते अत्यवस्थ झाले. त्यांना नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. चौकी पोलिसांकडे त्यांनी सावकाराविरुद्ध जवाब नोंदविला आहे. ढाकणे यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत केज ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.