शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

३ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:22 IST

गणेशोत्सव आणि आगामी काळातील सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील आणखी तीन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे़ आतापर्यंत जवळपास दहापेक्षा अधिक आरोपींवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: गणेशोत्सव आणि आगामी काळातील सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील आणखी तीन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे़ आतापर्यंत जवळपास दहापेक्षा अधिक आरोपींवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे़गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे़ त्यानंतर दुर्गादेवी स्थापना आणि नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे़ त्या अनुषंगाने जिल्ह्यात जबरी चोरी करणारे, खंडणीखोर, दहशत पसरविणारे आरोपी आहेत़ त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास कुणीही समोर येत नाही़ त्यांच्यावर यापूर्वी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही़ त्यामुळे भविष्यात अशा लोकांकडून शांतता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा आरोपींवर हद्दपारीची कारवाई करण्यात येते़ जिल्ह्यात आतापर्यंत दहाहून अधिक आरोपींना पोलिसांनी हद्दपार केले आहे़त्यात आता हदगाव येथील असलम उमर चाऊस, कंधार तालुक्यातील कुरुळाचा रमेश उद्धव गोमारे आणि रावसाहेब विठ्ठल टोंपे या तिघांना हद्दपार करण्यात आले़पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि़ संदीप गुरमे, पोना शिवाजी शिंदे, पोनि़ लटपटे, सपोनि भारती यांनी ही कारवाई केली आहे़