लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महानगरपालिकेत लाड,पागे यांच्या शिफारशीनुसार अनुकंपा तत्त्वावर १८८ कर्मचा-यांच्या भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी चौकशी अहवालात ठेवला आहे. या भरती प्रकरणात ११ दोषी अधिका-यांची विभागीय चौकशी करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
कर्मचारी भरतीतील ११ अधिका-यांची विभागीय चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:14 IST