औरंगाबाद : डेंग्यूचा कहर थांबत नसल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्रुती चंद्रकांत चटलावार (२१, रा. बीड बायपास परिसर) हिचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. ती जेएनईसीमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती.
डेंग्यूसदृश आजाराने तरुणीचा मृत्यू
By admin | Updated: August 17, 2014 01:45 IST