शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीविरोधात निदर्शने

By admin | Updated: January 7, 2017 00:03 IST

बीड : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र स्वरूपाची निदर्शने व सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली

बीड : केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदी निर्णयाविरोधात तसेच त्यामुळे झालेल्या भ्रष्टाचाराची नि:पक्षपातीपणे चौकशी करून झालेल्या नुकसानीची नागरिकांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र स्वरूपाची निदर्शने व सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसर दणाणून गेला होता.या प्रसंगी केंद्रीय पक्ष निरीक्षक दिग्विजयसिंग यांनी नेतृत्व केले. जिल्हा प्रभारी शिवाजीराव पाटील कव्हेकर, सहप्रभारी प्रा.सत्संग मुंडे, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ.डॉ.नारायण मुंडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस टी.पी.मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.सर्जेराव काळे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक हिंगे, महिला प्रदेश चिटणसि जयश्री पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनाक्षी पांडुळे, महादेव धांडे, फरीद देशमुख यांची उपस्थिती होती.यावेळी शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, नोटाबंदी हा भारतातला सर्वात मोठा घोटाळा आहे. नोटाबंदी करण्याअगोदर सरकारने पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे देशातील शेतकरी, कामगार, व्यापारी व सामान्य जनतेवर खऱ्या अर्थाने सर्जिकल स्ट्राईक झाले आहे. देशातील परिस्थिती सुरळीत न झाल्यास सामान्य जनता सरकारला माफ करणार नाही अशी टीका त्यांनी केली. सामान्यांची अडवणूक करून सरकारला काय साध्य करायचे आहे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, नोटाबंदीमुळे पन्नास दिवसांत दीडशेपेक्षा जास्त नागरिकांचा बँकेतील रांगेत मृत्यू झाला आहे. त्यांना शासनाने योग्य तो मोबदला द्यावा व नोटाबंदीचा निर्णय मागे घ्यावा; या प्रश्नी पक्षातर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.यावेळी अ‍ॅड.सुरेश हात्ते, महादेव मुंडे, सीताराम गव्हाणे, नवनाथ थोटे, एनएसयूआय चे जिल्हाध्यक्ष राहुल टेकाळे, ग्रंथालय विभागाचे विठ्ठल जाधव, ओबीसी सेलचे गणेश राऊत, एस. सी. सेलचे गोविंद साठे, सेवादलाचे शहादेव हिंदोळे, कुंदाताई काळे अ‍ॅड. डोईफोडे, हरिभाऊ सोळंके, डॉ.सुनील नागरगोजे, युवराज कोकाटे, अ‍ॅड. विनोद निंबाळकर, रामेश्वर जाधव, राणा चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)