शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरीवर मूकमोर्चा

By admin | Updated: May 26, 2017 00:35 IST

उस्मानाबाद : विठ्ठल तिडके याच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘महापुरूष सर्वांचे; माझा राजा शिवाजी राजा’ या बॅनरखाली निषेध मुकमोर्चा काढण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याबाबत अपशब्द वापरून शिवप्रेमींच्या भावनांना ठेच पोहोचविणाऱ्या विठ्ठल तिडके याच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘महापुरूष सर्वांचे; माझा राजा शिवाजी राजा’ या बॅनरखाली निषेध मुकमोर्चा काढण्यात आला़ विठ्ठल तिडके याच्यावर कठोर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली आहे़छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विठ्ठल तिडके याच्या निषेधार्थ दोन दिवसांपूर्वी निषेध सभा घेण्यात आली होती़ या सभेमध्ये तिडकेच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा व त्याच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती़ या मागणीसाठी गुरूवारी २५ मे रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ‘महापुरूष सर्वांचे; माझा राजा शिवाजी राजा’ या बॅनरखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मुकमोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात एम़डी़देशमुख, विश्वास शिंदे, धनंजय शिंगाडे, धर्मवीर कदम, पांडुरंग लाटे, शमीयोद्दीन मशायक, नितीन शेरखाने, विष्णू इंगळे, सुरेश शेरखाने, महादेव माळी, अ‍ॅड़ मनिषा राखुंडे, संपत डोके, अंबादास दानवे, दत्ता बंडगर, माणिक बनसोडे, मसूद शेख, मुकेश नायगावकर, इलियास पिरजादे, संजय मुंडे, संजय वाघमारे, रोहित निंबाळकर आदींनी घडल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करीत मनोगत व्यक्त केले़ या मोर्चात सर्व जाती-धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले़